एक निरागस स्वप्न
भावनाशून्यनिरागसएक स्वप्न,पणसमोरच्यालख्ख प्रकाशातअंधार शोधतस्वप्नांचापडावा विसरकायमचा….आणि चालतानाअंतराचा,सोबतीलावेदना विसरलेलेपाय आणिपाठीलाचिकटलेले पोट,अहवेलनाकालच्याआणि आजच्यासारख्याच…? ।।उपेक्षितपणा…जणूत्याच्यापाचवीला पुजलेला,पोटाची खळगीरिकामी राहावीअशीच काहीशीनियती,जो भरतोतो नशीबवान,पणतो मात्र…भरकटलेला…मैलोनमैल चालणारास्वप्नाच्या शोधात,कधीही नसंपणाऱ्याप्रवासाला ।।आशावाद कधीचंटांगून ठेवलात्याने खुंटीवर,पणएक स्वप्नसाधं….….खडतर,सहजच विचारतो…..पोहचलो का?उत्तर ठरलेलंनाही. ।।अजुनएक दिवसफरफट…वाटतटेकावी पाठएखाद्याझाडाखाली,मिळावा…एकअन्नाचा दाणाआणि पाणी,हेचं झालंआताएक स्वप्ननिरागसभावनाशून्य…..।। ओमकार २७ मे २०२०